शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Winter Session:...अन् राज ठाकरे विधानभवनात पोहचले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट

नागपूर : Raj Thackeray: लक्षात ठेवा मनसेचंच पोट्टं वरवंटा फिरवणार, राज ठाकरेंनी नागपुरात कार्यकर्त्यांना दिला विश्वास

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दाखल; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : 'आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची...'; राज ठाकरेंची मनसैनिकांना ताकीद

महाराष्ट्र : Raj Thackeray Angry: ...तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना कठोर शब्दांत झापले

मुंबई : जबाबदारी झेपत नसेल तर पद रिकामे करा, राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच...

फिल्मी : म्हणून राज ठाकरेंना मनापासून साहेब म्हणावसं वाटतं...., मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज ठाकरे आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे”; शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली ‘मन की बात’

ठाणे : शहरे महापालिका नव्हे बिल्डर लॉबी चालवते; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा