शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्रात पकपक करण्याचे राजकारण सुरु; नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र : ज्यांची भीती नसते, त्यांना कुठेही लघुशंका करण्याची...; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

फिल्मी : Prajakta Mali : प्राजक्ता माळीची नवी इनिंग! अभिनयासह करणार हा साईड बिझनेस

मुंबई : '...तर केंद्र सरकारने त्वरित हालचाल करावी'; जैन बांधवांच्या मागणीवर राज ठाकरेंचं विधान

पिंपरी -चिंचवड : 'लक्ष्मणराव तुम्ही निवडून आलात...'; २०१४ मधील राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडिओ मनसेने केला शेअर

महाराष्ट्र : भिडे वाड्यातील स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करा, राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : 'घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला

बीड : राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित

मुंबई : मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल; मनसेचा निवडणूक प्लान तयार! वाचा...

महाराष्ट्र : MNS Raj Thackeray : “राजकारणात या… मी संधी द्यायला तयार आहे,” राज ठाकरेंनी केलं आवाहन