लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
सव्वा तीन वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर, सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट हे लागतेय त्याबद्दल मी नार्वेकरांचे अभिनंदन करतो असं राज ठाकरे म्हणाले. ...
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित सर्वांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरेंना विधिमंडळातर्फे मानवंदना राहावी असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. ...
अखंड भारत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते राज ठाकरे यांनी पूर्ण करावे, अशी अपेक्षा जैन धर्मगुरूंनी राज यांच्याकडे व्यक्त केली. ...
सध्या तरी निवडणुका लगेगच लागतील अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी आणि जनतेर्पयत अधिक तर्त्पतेने कामाला लागा असा कानमंत्री मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. ...