शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : बाळासाहेबांचे 'ते' स्वप्न राज यांनी पूर्ण करावे, जैन धर्मगुरूंची सूचना; मंदिराला भेट

ठाणे : लोकार्पयत मनसेची भुमिका पोहचवा - राज ठाकरे यांनी कार्यकत्र्याना दिला कानमंत्र

ठाणे : काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन

महाराष्ट्र : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना न्यायालयाने ठोठावला ५०० रुपयांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : Video: चिमुकल्यांचा उत्साह पाहून राज ठाकरे परतले; संवाद साधत सोबत फोटोही काढले

बीड : Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

बीड : राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

मुंबई : विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही

महाराष्ट्र : Raj Thackeray : उत्सुकता शिगेला ! 'बाळासाहेबांचा राज' लवकरच रंगभूमीवर येणार

सांगली : राज ठाकरेंना दिलासा! शिराळ्यातील खटल्यात अटक वॉरंट रद्द; गेल्या १४ वर्षांपासून खटला प्रलंबित