शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : आपल्या भाजपला साथ द्या, पुण्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादीची बोचरी टीका

मुंबई : Raj Thackeray New Car: राज ठाकरेंच्या ताफ्यात दोन नव्या आलिशान कार; किंमत किती? लकी नंबर ९ ची नंबरप्लेट पण...

पुणे : मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातील उमेदवाराची थेट राज ठाकरे यांना ऑफर

पुणे : राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल

सोलापूर : रोहित पवारांची राज ठाकरेंवर खोचक टीका; सांगितली मनसेप्रमुखाची 'स्टाईल'

महाराष्ट्र : Lata Mangeshkar : दीदी गेल्या असल्या तरी...; राज ठाकरेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी, झाले भावूक

पुणे : पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, सलग दुसऱ्यादिवशी न्यायालयाचा दणका

सांगली : राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका! 'या' प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

पुणे : 'कसबा मनसे लढवू शकते', पुण्यातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना