लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर - Marathi News | 'Live these 2 letters, love these 3 letters'; MNS Teaser for Gudhi Padwa Sabha of raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत बदललेली भूमिका राजकारणाच चर्चेचा विषय ठरली आहे. ...

बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? शिंदे की राज ठाकरे; राऊतांचं 'हे' उत्तर - Marathi News | Who is the political heir of Balasaheb? Shinde Ki Raj Thackeray; Sanjay Rauta's answer is 'this' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? शिंदे की राज ठाकरे; राऊतांचं 'हे' उत्तर

आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदेंसह ४० शिवसेना आमदारांनी ठाकरेंना सोडून वेगळी वाट धरली. ...

Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Because you are not there the level of politics has gone down Raj Thackeray's appeal to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

राजकारणाचा तिरस्कार करू नका, त्यामुळे ते अधिकच वाईट होत चालले आहे. राजकारणात या, काम करा, त्यामुळे स्तर बदलेल ...

Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Video: Raj Thackeray kept his word What exactly happened in the discussion with the citizens? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं?

राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही, आपले प्रश्न हक्काने मांडा ...

"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा

मनसेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट - Marathi News | MNS President Raj Thackeray has write a special letter for Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं" - राज ठाकरे

आज 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. ...

Sanjay Raut Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..." - Marathi News | Sanjay Raut trolled Raj Thackeray over Uddhav Thackeray losing CM post in Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..."

संजय राऊतांची मनसे पक्षावर खोचक शब्दांत टीका ...

Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर - Marathi News | Where is Vasant More?; Answer given to MNS anniversary celebration question | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं. ...