शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले

राष्ट्रीय : Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: “राज ठाकरेंचे स्वागतच करु, अयोध्या दौऱ्याला विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांना उपरती

मुंबई : आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार का?, सचिन अहिर यांचा मनसेला सवाल!

मुंबई : राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले!

फिल्मी : Video: आण भवानीची, शान मराठीची; 'मनसे'च्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार”

ठाणे : परदेशात शोधला असेल राम, संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले”: अमोल मिटकरी

महाराष्ट्र : Girish Bapat: राज ठाकरेंकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली, म्हणाले, त्यांनी ही बाब कसोशीने पाळली

सांगली : राज ठाकरेंनी भोंग्यापेक्षा पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, रामदास आठवलेंनी लगावला टोला