शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : अनेक प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; सकारात्कम प्रतिसाद मिळाला- राज ठाकरे

मुंबई : 'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : राज ठाकरेंची महामुलाखत; 'लोकमत'च्या सोहळ्यात मनसे अध्यक्ष देणार 'दिल से' उत्तरं

मुंबई : आदित्य ठाकरेंना शह? राज ठाकरे वरळीच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्र : योगायोग की...! एकाच दिवशी ठाकरे बंधुंची कोकणात सभा; राज-उद्धव यांची तोफ धडाडणार

मुंबई : LMOTY 2023: राज ठाकरेंची महामुलाखत अन् बरंच काही...; 'या' ठिकाणी मिळतील मोफत पास

पुणे : ...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन

महाराष्ट्र : 'असं कुणीही मुद्दामून करत नसतं, पण...'; Raj Thackeray यांची पुरस्काराच्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया

मुंबई : ...हे टाळता आलं नसतं का? श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंचा खरमरीत सवाल

मुंबई : Maharashtra Politics : राज ठाकरेंना महायुतीमध्ये सोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...