राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
यावेळी राऊतांनी ठाणे शहरातील गुंडगिरीच्या बाबतीत देखिल नाराजी व्यक्त केली. ठाण्यात पोलिसांच्या संरक्षणात गुंडगिरी होत आहे. माझ्याकडे त्याच्या सर्व नोंदी आहेत. ठाण्यातील पोलीस यंत्रणा गुलाम झाली आहे. हे मी पुराव्यानिशी लवकरच जाहीर करीन, असं राऊत म्हणा ...
Girish Bapat: पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि भाजपा नेते गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे भाजपाच्या पुण्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. ...