लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
LMOTY 2023: राज ठाकरे शॉक झाले, त्यांना वाटले योगी आदित्यनाथच आले... नेमके काय घडले?  - Marathi News | lokmat maharashtrian of the year awards 2023 raj thackeray was shocked in lokmat interview in mumbai he thought yogi adityanath has come | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे शॉक झाले, त्यांना वाटले योगी आदित्यनाथच आले... नेमके काय घडले?

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: लोकमत पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत सुरू असतानाच एक मजेशीर किस्सा घडला. नेमके काय झाले? जाणून घ्या... ...

LMOTY 2023: ‘लाव रे तो व्हिडिओ’चा जन्म कसा झाला? राज ठाकरेंनी केला खुलासा; म्हणाले... - Marathi News | lokmat maharashtrian of the year awards 2023 raj thackeray revealed about concept of lav re to video in lokmat interview mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2023: ‘लाव रे तो व्हिडिओ’चा जन्म कसा झाला? राज ठाकरेंनी केला खुलासा; म्हणाले...

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: ‘लाव रे तो व्हिडिओ’ची धार कमी झाल्यासारखी वाटते का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. ...

LMOTY 2023: एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार यांना राज ठाकरेंनी काय सल्ले दिले; अमृतांनी देवेंद्रंबाबतही केली तक्रार - Marathi News | LMOTY 2023: What advice would you give to Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar; Look at Raj Thackeray's advice, will also give Devendra too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, उद्धव, अजित पवार यांना राज ठाकरेंनी काय सल्ले दिले; अमृतांनी देवेंद्रंबाबतही केली तक्रार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: देवेंद्र फडणवीसांबाबतच्या प्रश्नावर मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये नका आणू... असे राज यांनी म्हटले... ...

LMOTY 2023: 'ब्लू फिल्म आणली असती तर...', 'ब्लू प्रिन्ट'च्या प्रश्नावर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया - Marathi News | LMOTY 2023, 'Blue film would have been brought...', Raj Thackeray's difficult reaction to the question of 'blue print' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ब्लू फिल्म आणली असती तर...', 'ब्लू प्रिन्ट'च्या प्रश्नावर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

'ब्लू प्रिंट मांडली तेव्हा पत्रकार माझी चेष्ठा करायचे.' ...

LMOTY 2023 : जर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सहा महिने दिले तर काय कराल? राज ठाकरे म्हणाले… - Marathi News | LMOTY 2023 What would you do if given six months as Chief Minister Raj Thackeray gave answer lokmat maharashtriyan of the year award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सहा महिने दिले तर काय कराल? राज ठाकरे म्हणाले…

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: अमृता फडणवीस यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या प्रश्नाला राज ठाकरेंनी रोखठोक उत्तर दिलं. ...

LMOTY 2023 : शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर..? राज ठाकरेंनी दिलं मिश्किल उत्तर - Marathi News | LMOTY 2023 If Sharmila Thackeray enters active politics mns leader Raj Thackeray gave answer lokmat maharashtriyan of the year award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर..? राज ठाकरेंनी दिलं मिश्किल उत्तर

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...

LMOTY 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाहीय; राज यांची अमृता फडणवीसांनाच 'गुगली' - Marathi News | LMOTY 2023: We don't know Devendra Fanavis with whom, Raj Thackeray on Amrita Fadnavis Question on Political Future in Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाहीय; राज यांची अमृता फडणवीसांनाच 'गुगली'

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: अमृता फडणवीस यांनी राज यांना टाळी आणि डोळे मारण्यावरून प्रश्न विचारला. पुछता है महाराष्ट्र तुमचा काय प्लॅन आहे, असा प्रश्न अमृता यांनी विचारला. यावर राज यांच्या उत्तराने राज यांच्या पत्नी देखील खदखदून हस ...

LMOTY 2023: तुम्ही बसल्या जागी मीडियाला कामाला लावता; मीडिया हँडलिंग कसं जमतं? राज ठाकरे म्हणाले... - Marathi News | LMOTY 2023: You put media to work; How does media handling stack up? Raj Thackeray said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बसल्या जागी मीडियाला कामाला लावता; मीडिया हँडलिंग कसं जमतं? राज ठाकरे म्हणाले...

'तुम्ही जेवढा माझ्या भाषणाचा विचार करता, तेवढा मीदेखील करत नाही.' ...