लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | A decision like demonetisation cannot be afforded by the country; Does the government work like this?, Raj Thackeray's question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

'१०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका...; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Don't break a 100 year old tradition First reaction of MNS President Raj Thackeray on Trimbakeshwar case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'१०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका...; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा सुरू आहे. ...

नाशिक मनसेत धाकधूक; राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता, पण 'बदला'पूर पॅटर्नची भीती - Marathi News | Raj Thackeray to visit Nashik, may take action against internal conflict in MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनसेत धाकधूक; राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता, पण 'बदला'पूर पॅटर्नची भीती

नाशिकमध्येदेखील अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आला असल्याने काही पदाधिकारी निघून गेले, काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यातून लक्ष काढून घेतले आहे. ...

अंबरनाथमध्ये गटबाजी संपवत मनसे पदाधिकारी एकत्र; राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सगळे पदाधिकारी आले एकत्र - Marathi News | MNS officials unite to end factionalism in Ambernath; After Raj Thackeray's visit, all office bearers came together | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये गटबाजी संपवत मनसे पदाधिकारी एकत्र; राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सगळे पदाधिकारी आले एकत्र

अंबरनाथमध्ये मनसेची ताकद पुन्हा वाढावी यासाठी राज ठाकरे यांनी रविवारी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. ...

जिथे आपली शाखा नाही, तिथे मनसेचा नाका हवा! जनसंपर्कवाढीवर राज ठाकरेंचा भर; लवकरच कार्यशाळा - Marathi News | Where there is no branch, MNS needs a naka Raj Thackeray's emphasis on increasing public relations; Workshop coming soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिथे आपली शाखा नाही, तिथे मनसेचा नाका हवा! जनसंपर्कवाढीवर राज ठाकरेंचा भर; लवकरच कार्यशाळा

साधारण १५ ते २० मिनिटे चाललेल्या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडेही दिले. प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी माझ्यासाठी समान आहे. ...

पक्षासाठी कायपण; राज ठाकरेंनी स्वतः मोबाईल हातात घेतला, पदाधिकाऱ्यांचा फोटो काढला! - Marathi News | Raj Thackeray ended Ambernath's factionalism by taking photos | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षासाठी कायपण; राज ठाकरेंनी स्वतः मोबाईल हातात घेतला, पदाधिकाऱ्यांचा फोटो काढला!

राज ठाकरे अंबरनाथ आणि बदलापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी बदलापूरची कार्यकारणी थेट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. ...

नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर - Marathi News | Who knows the people who hold meetings on the naka; Raj thackeray's response to Ashish Shelar's criticism | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर

'आम्ही राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही', अशी टीका शेलार यांनी केली होती. ...

राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | We does not care about Raj Thackeray's statment; BJP's reply to Raj Thackeray on Karnataka results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. ...