शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

फिल्मी : टोलबाबतच्या 'त्या' ट्वीटनंतर तेजस्विनीला राज ठाकरे काय म्हणाले? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली, ते मला...

पुणे : आता काय त्या बाथरूममध्ये पळत-पळत आंघोळ करू? राज ठाकरेंचं वक्तव्य अन् सभागृहात एकच हशा

फिल्मी : राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव, तेजस्विनी पंडितचं वक्तव्य

महाराष्ट्र : Video: 'राज' आदेश पाळण्यासाठी मध्यरात्रीही मनसे कार्यकर्त्यांचा जागता पाहारा

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत

महाराष्ट्र : “राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर

महाराष्ट्र : १५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसेच्या टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं?

पुणे : मी सांगितले होते ना यांना बोलावयाचे नाही; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारले

मुंबई : आम्हाला कुणाला रागच येत नाही, मी 'इंजिना'ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन; राज ठाकरेंनी आळवला 'राग'

नाशिक : दिलीप दातीर यांचा राजीनामा; सुदाम कोंबडे मनसेचे नवे शहराध्यक्ष