लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पुन्हा तेच! स्थळ बदलले, आधी मुलुंड आता कांदिवली; मराठी माणसाची जागा हडपण्याचा प्रयत्न - Marathi News | mns shared post about an attempt to usurp the place of a marathi women residing at charkop kandivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा तेच! स्थळ बदलले, आधी मुलुंड आता कांदिवली; मराठी माणसाची जागा हडपण्याचा प्रयत्न

MNS News: पोलीस मदत करणार नसतील. प्रत्येक ठिकाणी मनसे मदतीला धावणार असेल तर, सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या मराठी महिलेने व्यक्त केली. ...

"राजधानी हातातून गेली की..."; राज ठाकरेंचं मराठी अस्मितेचं 'ते' व्यंगचित्र अन् मनसेची सूचक पोस्ट - Marathi News | Raj Thackeray shares caricature speaking about humiliation faced by Marathi people in Maharashtra Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजधानी हातून गेली की..."; राज यांचं मराठी अस्मितेचं 'ते' व्यंगचित्र अन् मनसेची सूचक पोस्ट

Raj Thackeray, Marathi Mumbai: मराठी माणसाला मुंबईत जागा नाकारल्याच्या मुद्द्यावर व्यंगचित्रातून भाष्य ...

...तर गालावर वळ उठतील हे निश्चित; मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray's warning on the Mulund incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर गालावर वळ उठतील हे निश्चित; मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा

दोन दिवसापूर्वी मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी गुजराची पिता पुत्रांनी जागा नाकारल्याची घटना समोर आली होती. ...

"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज - Marathi News | Phone calls and messages of MNS Sainiks from every corner of Maharashtra; Thank you Trupti Devrukhkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज

सदर घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ तृप्ती यांनी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला. ...

"सरकार कारवाई करेलच, पण विसरू नका की..."; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray gives warning to Non Marathi businessmen in Maharashtra after Marathi Sign board rule by Supreme Court of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार कारवाई करेलच, पण विसरू नका की..."; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा इशारा

२ महिन्यांत मराठी पाट्या लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश ...

सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे - Marathi News | Poets, writers should come forward to comment on the current situation: Raj Thackeray in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ...

मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी असं केलं स्वागत | Raj Thackeray welcome Eknath Shinde - Marathi News | Chief Minister Shinde Shivtirtha, Raj Thackeray welcomed Raj Thackeray welcome Eknath Shinde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी असं केलं स्वागत | Raj Thackeray welcome Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी असं केलं स्वागत | Raj Thackeray welcome Eknath Shinde ...

गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंकडून शुभेच्छा - Marathi News | marathwada mukti sangram din 2023 MNS president Raj Thackeray has wished the people of Marathwada  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहीत धरणाऱ्यांना...", मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंकडून शुभेच्छा

marathwada mukti sangram din : राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ...