लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव", तेजस्विनी पंडितचं वक्तव्य - Marathi News | tejaswini pandit on mns raj thackeray said he is not cm of maharashtra is our missfortune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव", तेजस्विनी पंडितचं वक्तव्य

तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अभिनय, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच तेजस्विनीने या मुलाखतीत राजकारणाबाबतही तिचं असलेलं मत अगदी परखडपणे मांडलं. ...

Video: 'राज' आदेश पाळण्यासाठी मध्यरात्रीही मनसे कार्यकर्त्यांचा जागता पाहारा - Marathi News | Video: Watch MNS workers stay awake even in the middle of the night to follow the 'Raj Thackeray' order over Toll Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'राज' आदेश पाळण्यासाठी मध्यरात्रीही मनसे कार्यकर्त्यांचा जागता पाहारा

पुढील १५ दिवस २४ तास या टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची नोंदणी ठेवली जात आहे. त्यासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहे. ...

राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत - Marathi News | Middle class should keep an eye on politics, Raj Thackeray appeals to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत

शहरांमध्ये दिवे लावले त्याला सौंदर्य म्हणतात का? वीजेच्या पोलवर लायटिंग केली म्हणजे सुंदर शहर झाले असं होत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

“राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर - Marathi News | ncp rohit pawar appeal to mns chief raj thackeray to alliance with maha vikas aghadi india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर

Rohit Pawar And Raj Thackeray: संविधान टिकवण्यासाठी मदत करायची असेल तर राज ठाकरे यांनी इंडिया आघाडीबरोबर यावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसेच्या टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं? - Marathi News | 15 days 24 hours...How does Raj thackeray's MNS Toll Monitoring War Room work? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसे टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं?

मी सांगितले होते ना यांना बोलावयाचे नाही; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारले - Marathi News | I told them not to call Raj Thackeray scolded the activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी सांगितले होते ना यांना बोलावयाचे नाही; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारले

मनसेचा घरगुती कार्यक्रम असून कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे, त्यामुळे मीडियानेही बाहेर जावे ...

आम्हाला कुणाला रागच येत नाही, मी 'इंजिना'ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन; राज ठाकरेंनी आळवला 'राग' - Marathi News | MNS chief Raj Thackeray has criticized the state government over the bridge incident in Chipluwan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला कुणाला रागच येत नाही, मी 'इंजिना'ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन; राज ठाकरेंनी आळवला 'राग'

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबई, ठाणे आणि कोकणामधील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ...

दिलीप दातीर यांचा राजीनामा; सुदाम कोंबडे मनसेचे नवे शहराध्यक्ष - Marathi News | Dilip Dater resigns; Sudam Kombe is the new city president of MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिलीप दातीर यांचा राजीनामा; सुदाम कोंबडे मनसेचे नवे शहराध्यक्ष

सुदाम कोंबडे हे २०१३ मध्ये पक्षाचे तीन वर्ष कालावधीसाठी जिल्हाध्यक्ष होते ...