लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
‘जंजीर’मध्ये देव आनंद नायक असते तर...; जावेद अख्तर यांनी जागवल्या आठवणी - Marathi News | If Dev Anand was the hero in 'Zanjeer'...; Memories awakened by Javed Akhtar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जंजीर’मध्ये देव आनंद नायक असते तर...; जावेद अख्तर यांनी जागवल्या आठवणी

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. ...

CBI, ED का इन्कम टॅक्स?; रितेश देशमुखच्या प्रश्नावर जावेद अख्तरांची टोलेबाजी - Marathi News | CBI, ED Why Income Tax?; Riteish Deshmukh interviewed Salim Khan Javed Akhtar at MNS Deepotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CBI, ED का इन्कम टॅक्स?; रितेश देशमुखच्या प्रश्नावर जावेद अख्तरांची टोलेबाजी

ज्या काळात अभिनेत्यांना १५ लाख मिळायचे, तेव्हा सलीम जावेद यांच्यासारख्या लेखकांना २५ लाख दिले जायचे असं रितेश देशमुख यांनी म्हटलं ...

सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी अनेक वर्षांनी एकत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा - Marathi News | Salim-Javed blockbuster duo together after many years; A story told by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी अनेक वर्षांनी एकत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ...

मनसेच्या दीपोत्सवात जावेद अख्तरांचं धमाकेदार भाषण; जय सियारामचे लावले नारे - Marathi News | Javed Akhtar's explosive speech at MNS Deepotsav in Presence of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या दीपोत्सवात जावेद अख्तरांचं धमाकेदार भाषण; जय सियारामचे लावले नारे

श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं. ...

अनेक वर्षांनी एकत्र येणार लेखक, कवी सलीम-जावेद , मनसेच्या दीपोत्सवाला उद्या सुरुवात होणार - Marathi News | Writers, poets Salim-Javed will come together after many years, MNS's Deepotsav will begin tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक वर्षांनी एकत्र येणार लेखक, कवी सलीम-जावेद , मनसेच्या दीपोत्सवाला उद्या सुरुवात होणार

दिवाळीचे पहिले दीपप्रज्वलन ९ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध पटकथाकार सलीम-जावेद यांच्या हस्ते होणार आहे. ...

सलग चौथ्यांदा 'या' ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता; राज्यभरात मनसेला किती जागा? - Marathi News | Gram Panchayat Election Result 2023: How many seats for Raj Thackeray's MNS won in gram panchayat result? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग चौथ्यांदा 'या' ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता; राज्यभरात मनसेला किती जागा?

Gram Panchayat Election Result 2023; नाशिकच्या निफाड तालुक्यातील जिव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचे झेंडा फडकला आहे ...

'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत - Marathi News | 'Raj Thackeray and Uddhav Thackeray should also have been called to the meeting'; Bala Nandgaonkar's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे, असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. ...

'राज ठाकरेंच्या पत्राचा आदर, हे भंपक असू की कसेही, पण...'; मनोज जरांगे काय म्हणाले?, पाहा - Marathi News | Manoj Jarange said that he respects MNS Chief Raj Thackeray's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज ठाकरेंच्या पत्राचा आदर, हे भंपक असू की कसेही, पण...'; मनोज जरांगे काय म्हणाले?, पाहा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं. ...