लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य - Marathi News | Maharashtra Politics shivsena mns Raj Thackeray-Uddhav Thackeray will come together? Sharmila Thackeray's biggest statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ...

ठाकरे कुटुंबाशी नातं संपलं...; राज-उद्धवबद्दल नाना पाटेकर असं का म्हणाले? - Marathi News | Nana Patekar expresses regret over end of relationship with Thackeray family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरे कुटुंबाशी नातं संपलं...; राज-उद्धवबद्दल नाना पाटेकर असं का म्हणाले?

राज-उद्धव एकत्र आले तर बिघडले कुठे? ठाकरे बंधू एकत्र येणार असेल तर छान आहे असं नाना पाटेकर यांनी म्हटलं. ...

चर्चा तर होणारच! ठाकरे बंधू एकत्र; भाच्याच्या साखरपुड्यात राज-उद्धव शेजारी-शेजारी - Marathi News | MNS Chief Raj Thackeray and Former CM Uddhav Thackeray came together for a family event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा तर होणारच! ठाकरे बंधू एकत्र; भाच्याच्या साखरपुड्यात राज-उद्धव शेजारी-शेजारी

ठाकरे बंधूंच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा एका राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...

डॅडींच्या जावयाला करायचाय राज ठाकरे यांचा बायोपिक; इच्छा व्यक्त करत म्हणाला.. - Marathi News | marathi actor akshay waghmare wants to do biopic on Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॅडींच्या जावयाला करायचाय राज ठाकरे यांचा बायोपिक; इच्छा व्यक्त करत म्हणाला..

Akshay waghmare: अक्षयला अजित पवार, एकनाथ शिंदे असे पर्यायही देण्यात आले होते. ...

राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली.  ...

"जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला..."; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray's wife Sharmila Thackeray criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला..."; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली ...

Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला - Marathi News | We all should forget all differences and come together, Sanjay Raut's big statement about MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं राऊत यांनी सांगितले. ...

धारावी प्रकल्पाबाबत मविआला आत्ताच का जाग आली?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Why did Mahavikas Aghadi wake up now about the Dharavi project?; Raj Thackeray's question to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी प्रकल्पाबाबत मविआला आत्ताच का जाग आली?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाविकास आघाडीला आज का जाग आली? जाहिरात येऊन ८-१० महिने झाले मग आज मोर्चा का काढला असं राज यांनी विचारले. ...