शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार?

पुणे : भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान

पुणे : VIDEO: वेळ मागितली तरीही राज ठाकरेंची भेट झाली नाही... राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावुक

पुणे : माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला... राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'

महाराष्ट्र : मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?; राज ठाकरेंचं मोठं विधान, कार्यकर्त्यांना सूचना

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांची पक्षात घुसमट; FB Post चर्चेत, पुन्हा नाराजीचे संकेत

मुंबई : एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी..; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार

नाशिक : गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच

नाशिक : माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार