राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
गेल्यावेळी मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता केवळ प्रचार केला होता. मात्र यंदा राज ठाकरे लोकसभेला मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे ...
Raj Thackeray: देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल, भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही, मग तुम्ही का लपवताय, असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. ...