लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंना आलेला 'तो' फोन नेमका कुणाचा?; वाटेतच ताफा १५ मिनिटे थांबला - Marathi News | Raj Thackeray's convoy stopped on the road for 15 minutes, talk of receiving an important phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना आलेला 'तो' फोन नेमका कुणाचा?; वाटेतच ताफा १५ मिनिटे थांबला

आगामी लोकसभेसाठी मनसे निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवणार असल्याची माहिती आहे. ...

"तुम्हीच संस्कृतीच्या वाहक"; राज ठाकरेंनी शुभेच्छा देत महिलांकडून व्यक्त केली 'ही' अपेक्षा - Marathi News | You are the carriers of culture; Raj Thackeray wished and expressed expectations from women day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्हीच संस्कृतीच्या वाहक"; राज ठाकरेंनी शुभेच्छा देत महिलांकडून व्यक्त केली 'ही' अपेक्षा

राज ठाकरे नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. राजकारण असो किंवा कला, संस्कृती त्यांची कल्पकता प्रभावी दिसते. ...

राज ठाकरे यांचे नाशकात आगमन - Marathi News | arrival of raj thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे यांचे नाशकात आगमन

पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ...

शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली - Marathi News | Shantigiri Maharaj will join MNS?; Raj Thackeray at Nashik visit for Lok sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

राज ठाकरे यांच्याकडे मागितली वेळ, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. ...

शिपिंग उद्योगात फसवणूक, घोटाळा; राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Fraud, scams in the shipping industry; Raj Thackeray's Letter to Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिपिंग उद्योगात फसवणूक, घोटाळा; राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

शिपिंग क्षेत्रातील कामगारांनी राज ठाकरे यांनी नुकतीच भेट घेतली. देशातील दोन लाखांहून अधिक सीफेरर्स हे भारतीय आणि परदेशी जहाजांवर कार्यरत आहेत. ...

"आर्थिक पिळवणूक, फसवणूक अन् घोटाळा…", राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | "Financial extortion, fraud and scam...", Raj Thackeray's letter to Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आर्थिक पिळवणूक, फसवणूक अन् घोटाळा…", राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

MNS Chief Raj Thackeray Letter To PM Narendra Modi : शिपिंग क्षेत्रातील संबंधित कामगारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ...

'CM शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, शरद पवार, राज ठाकरे...'; शेलार नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Sharad Pawar's invitation to the CM Eknath Shinde and Devendra Fadnavis, Ajit Pawar is being discussed across maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'CM शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, शरद पवार, राज ठाकरे...'; शेलार नेमकं काय म्हणाले?

शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणाची राज्यभर चर्चा सुरु आहे. ...

Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा - Marathi News | Raj Thackeray took the school of actor sankarshan karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा

काल मराठी भाषा दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषण करताना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची शाळा घेतली ...