राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray reached the meeting at Amit Shah's house, MNS-BJP Alliance declared soon - दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी होते. ...
NCP SP Group Reaction On MNS Raj Thackeray Delhi Visit: महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याने म्हटले आहे. ...
MNS Sandeep Deshpande On Raj Thackeray Delhi Visit: चार दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीला गेले असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
"यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे." ...