राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray Meet Amit Shah In Delhi: एकंदरीत परिस्थिती पाहता, जे होणार आहे, ते चांगले होणार आहे. जो काही निर्णय होईल, तो योग्य होईल, असे मनसैनिकांनी म्हटले आहे. ...
Raj Thackeray meet Amit Shah Delhi: इकडे राज्यातही मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. आधीच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना राज आले तर त्यांच्यासाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. ...
पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. त्यांना नैराश्य आलेले आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ...