लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे अन् फडणवीसांची मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट?; महायुती अन् 'इलेक्शन पे चर्चा' - Marathi News | Raj Thackeray and Devendra Fadnavis meeting in secret, midnight 'election pay discussion' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे अन् फडणवीसांची मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट?; महायुती अन् 'इलेक्शन पे चर्चा'

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. ...

नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका - Marathi News | mns leader Avinash Jadhav criticized Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका

या ट्विटनंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे आणि मनसे हे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ...

राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण - Marathi News | Raj Thackeray orders MNS officials to come to Mumbai; 7 people from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण

ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे.... ...

News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024 - Marathi News | News & Views Live: Will BJP benefit or lose if Raj Thackeray is taken along? Raj Thackeray | BJP | Loksabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024

News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024 ...

निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप - Marathi News | MNS setting starts after election; Allegation of MP Vinayak Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता ... ...

लोकसभा निवडणूक 2024: अर्ध्या तासाच्या चर्चेत मनसे महायुतीत येण्याची ‘गॅरंटी’! - Marathi News | Lok Sabha Election 2024 'Guarantee' of MNS joining hands with NDA Alliance in half an hour discussion Raj Thackeray Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक 2024: अर्ध्या तासाच्या चर्चेत मनसे महायुतीत येण्याची ‘गॅरंटी’!

अमित शाह - राज ठाकरे चर्चा, लोकसभेचा एक मतदारसंघ देण्याची शक्यता ...

शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार? - Marathi News | After Amit Shah's meeting, will Raj Thackeray and CM Eknath Shinde meet today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. ...

राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...” - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over raj thackeray and amit shah meet in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”

DCM Devendra Fadnavis News: बैठका सकारात्मक झाल्या असून, एक ते दोन दिवसांची वाट पाहावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...