राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray Amit Shah meet: राज ठाकरेंना दिल्लीला नेण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दिल्लीत एक अलिशान कारही त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती. पण जे चार्टर्ड प्लेन होते... ...
Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray in Mahayuti: राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरेतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकलले, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...
MNS in BJP-Shivsena Allaince: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील बैठकामुळे मनसे महायुतीत सहभागी होईल अशा चर्चांना वेग आला आहे. ...