राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. पण ठाकरे हे नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंकडे शिवसेना शिंदे गटाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. ...
Raj Thackeray's MNS merge with Shiv Sena News: राज ठाकरेंच्या मनसेचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करून राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपवावे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
MNS in Mahayuti: मनसेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जाते. परंतु अद्यापही मनसे-भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबत ठोस भूमिका मांडली नाही. ...
Congress Vijay Wadettiwar News: मला एक तरी द्या हो. दोन तरी द्या हो, असे म्हणण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आहे. ही अशी गोष्ट प्रकाश आंबेडकर सहन करत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Raj Thackeray at Lok Sabha Election 2024: राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा ऐन रंगात आलेल्या असताना आता एक नवीनच समीकरण समोर आले आहे. त्यात ३ पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...