राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ...
एक नेता कसा असावा हे या भेटीत दिसला, १२-१३ वर्षांनी माझी भेट झाली. संघर्षातून नेता घडत असतो. तसं राज ठाकरेंनी संघर्षातून घडत आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...
MNS Sandeep Deshpande News: एवढा स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद आणि संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा. हिंमत असल्यास निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले आहे. ...
Thackeray Group Vs Raj Thackeray: राज ठाकरेंकडे काही पर्याय राहिलेला नसेल. नाहीतर ईडीच्या दरवाजात जावे लागेल, अशी शंका व्यक्त करत ठाकरे गटाकडून महायुतीला पाठिंबा देण्याबाबत टीका करण्यात आली आहे. ...