राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतुल परचुरे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या. ...