लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले - Marathi News | Congress workers do not want to go with Shiv Sena-MNS; Harsh Vardhan clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

स्थानिक निवडणुकीआधीच महाविकास आघाडीतील बिघाडी जाहीरपणे उघड होत आहे. ...

आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले... - Marathi News | Bhai Jagtap's statement regarding the alliance caused fireworks in the Maviyaat, later explaining, he said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

Bhai Jagtap News: काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेबाबत केलेल्या विधानामुळे ऐन दिवाळीत महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके फुटले आहेत. ...

"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान! - Marathi News | MNS leaders appeal to keep an eye on bogus voters in the upcoming municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!

मनसेने मतदारांच्या यादीतील त्रुटींवर आक्रमक भूमिका घेतल्याने, आगामी काळात ठाणे आणि कल्याण ग्रामीणच्या राजकारणात मतदानाच्या दिवशी मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...

राज ठाकरे यांना SIR गवसलाय का? - Marathi News | has raj thackeray found election voter list sir issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे यांना SIR गवसलाय का?

राज ठाकरे यांचे नवे लक्ष्य निवडणूक आयोग आहे. मतदार यादीतील घोळ, बोगस मतदार या मुद्द्यांवर ते आयोगावर तुटून पडले आहेत.  ...

Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा - Marathi News | Sanjay Nirupam Challenges Raj Thackeray: 'Prove 94 Lakh Fake Voters or Stop Baseless Claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार असल्याचा जो गंभीर आरोप केला आहे, त्यावर शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी जोरदार पलटवार केला. ...

मतदार यादीत डबल नावे, आयोग काय करणार? - Marathi News | double names in the voter list what will the commission do | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार यादीत डबल नावे, आयोग काय करणार?

इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राज्यात निवडणुका होण्याची ही देशातील पहिली वेळ असेल.  ...

राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा - Marathi News | 96 lakh fake voters in the state mns chief raj thackeray alleges and said if you want peaceful elections then clean the voter lists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नका ...

सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला - Marathi News | DCM Eknath Shinde targeted Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला

अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे, सारखे छातीत दुखतय, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखते असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला ...