Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले. ...
खरेतर महाराजांची जयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके ते लोकोत्तर पुरुष होते. पण, शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केले पाहिजे, असे राज म्हणाले. ...
राज ठाकरे यांनी गंग नदीच्या पाण्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपचे नेते तोंडसुख घेताना दिसत आहेत. आता भाजपचे उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला. ...
"राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना," असे सदावर्ते म्हणाले... ...
Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...