लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मराठीच्या आग्रहासाठी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट; "येत्या ८-१० दिवसांत.." - Marathi News | MNS chief Raj Thackeray and Minister Uday Samant meet regarding Marathi demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या आग्रहासाठी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट; "येत्या ८-१० दिवसांत.."

परराज्यातून जे आलेत त्यांनाही आम्ही सन्मान देतो पण माझ्या मराठी भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंची आहे आणि तीच राज्य शासनाचीही आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं. ...

“मुंबई, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचे योगदान काय, कायद्यापेक्षा मोठे नाहीत”; कुणी केली टीका? - Marathi News | advocate gunaratna sadavarte criticized mns chief raj thackeray over party worker clashes with banks on marathi language issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबई, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचे योगदान काय, कायद्यापेक्षा मोठे नाहीत”; कुणी केली टीका?

Advocate Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray: राज ठाकरेंची आताची भाषा ही हिंदूत्ववादी संघटनांसारखी राहिलेली नाही, असा दावा करत माफी मागितल्याशिवाय रामललाचे दर्शन घेऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

विशेष लेख: ‘मते’ नाहीत; पण राज ठाकरेंचा ‘मॅग्नेट’ कायम! - Marathi News | Special Article: No 'votes'; but Raj Thackeray's 'magnet' remains! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘मते’ नाहीत; पण राज ठाकरेंचा ‘मॅग्नेट’ कायम!

Raj Thackeray: राज ठाकरे यांची मते ऐकण्यासाठी येणारी गर्दी ज्या दिवशी त्यांना निवडणुका जिंकण्याइतपत मते देऊ लागेल त्या दिवशी ते भाजपलाही जड जातील, हे खरे! ...

उद्धव ठाकरे बोलले, पण राज ठाकरेंची वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका काय? समर्थन की विरोध? - Marathi News | mns sandeep deshpande reaction over waqf board amendment bill present in parliament | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे बोलले, पण राज ठाकरेंची वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका काय? समर्थन की विरोध?

MNS Stand On Waqf Board Amendment Bill: मनसे नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...

"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले- - Marathi News | bharat jadhav talk about raj thackeray friendship incident on sahi re sahi marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले-

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी राज ठाकरेंच्या मैत्रीचा खास किस्सा सर्वांना सांगितला (raj thackeray, bharat jadhav) ...

Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं? - Marathi News | Thane: 'We came with folded hands today, we will vandalize when we return'; what happened when MNS office bearers went to the bank? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. ...

'बँकेच्या योजना ग्राहकांना मराठीत सांगत नाहीत, हा गुन्हाच'; आयसीआयसीआय बँकेत मनसैनिक आक्रमक - Marathi News | pune news Mansainiks aggressive after Raj Thackeray's insistence on Marathi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बँकेच्या योजना ग्राहकांना मराठीत सांगत नाहीत, हा गुन्हाच'; आयसीआयसीआय बँकेत मनसैनिक आक्रमक

राज ठाकरेंच्या मराठीच्या आग्रहानंतर मनसैनिक आक्रमक ...

या प्रसिद्ध अभिनेत्रीने पोहचवलेत राज ठाकरे आणि शर्मिला यांचे लव्हलेटर्स, कोण आहे ती? - Marathi News | This famous actress delivered Raj Thackeray and Sharmila Thackeray's love letters, who is she? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्रीने पोहचवलेत राज ठाकरे आणि शर्मिला यांचे लव्हलेटर्स, कोण आहे ती?

Raj Thackeray and Sharmila Thackeray : या अभिनेत्रीचे राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. ...