Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
MNS Chief Raj Thackeray Reaction On Operation Sindoor: पर्यटनस्थळी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, त्यांना शोधून बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायलाच हव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पारंपरिक वेशात हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी हुतात्मा चौक येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ...
NCP SP Group MP Supriya Sule News: हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा झाली. यानंतर ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा सल्ला देणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. ...
Devendra Fadnavis on Raj Uddhav Alliance: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या विषयाभोवती चर्चेचा धुरळा उडत आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीही झाल्या. या दोन्ही कुटुंबांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय ...