लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी - Marathi News | Talks of MNS-Shiv Sena coming together come to an end MNS is preparing to contest all the seats in the Pune Municipal Corporation on its own. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

मनसे पुणे महापालिकेतील सर्वच जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने युती होणार नसल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत ...

“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले - Marathi News | mns sandeep deshpande said as long as raj thackeray is here no one can end the thackeray brand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

MNS Sandeep Deshpande News: केवळ सकारात्मक आहोत, असे बोलून काहीच उपयोग नाही, अशी टीका मनसे नेत्यांनी उद्धवसेनेवर केली आहे. ...

‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..! - Marathi News | Raj Thackeray arrived at eleven and returned at a quarter past eleven. The 'Secret' of the two-hour tour remains! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..!

मनसे प्रमुख राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. ...

'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान - Marathi News | Raj Thackeray claimed that he had already sensed that there would be some kind of attack in Kashmir and that tourists would be killed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान

Raj Thackeray Pahalgam Attack: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. काश्मीरमध्ये काहीतरी मोठं होणार आणि पर्यटकांना मारतील, असे मला आधीच जाणवत होतो. मी हे वर्षभरापासून अनेकांशी बोलत होतो, असे विधान राज ठाकरेंनी केली.  ...

'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले - Marathi News | 'When I saw the photo, the first question I had was, BJP...', Raj Thackeray spoke for the first time on 'that' photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिसत आहेत. हे सगळे नेते मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तो फोटो बघितल्यानंतर राज ठाकरेंच्या मनात कोणता विचार आला? ...

'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | 'There is definitely an attempt to end the Thackeray-Pawar brand', Raj Thackeray's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray News: मागील काही वर्षात ठाकरे आणि पवार या घराण्याभोवती राजकारण केंद्रीत झाले आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य केले जात आहे. याबद्दलच राज ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.   ...

“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले - Marathi News | thackeray group leader anil parab reaction over alliance with mns raj thackeray and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

Thackeray Group News: महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही हात पुढे केलेला आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे. ...

'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट - Marathi News | 'Now, in an era where everything is found in Puranas, such people...'; Raj Thackeray's post about Jayant Narlikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारळीकरांच्या संशोधन कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.  ...