लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली... - Marathi News | sayali sanjeev expressed her wish to enter into active politics she is inspired by raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...

राज ठाकरेंविषयी सायली म्हणाली... ...

यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही... - Marathi News | Maharashtra Politics: Will Uddhav Thackeray and Raj Thackeray come together for the local self-government elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही...

महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात. ...

...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा - Marathi News | Hindi language dispute is politics by Devendra Fadnavis-Raj Thackeray, alleges Congress leader Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा

यामागे राजकारण असून फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी शिक्षण व भाषा याबद्दल काहीही देणेघेणे नाही असं पटोलेंनी म्हटलं. ...

Raj Thackeray: मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Imposing Hindi would be treated as anti-Maharashtra activity: Opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा

Hindi language controversy: राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला. ...

उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने - Marathi News | Former Uddhav Sena corporator in favour of alliance with MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने

Shiv Sena UTB and MNS Alliance News: उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा गेले काही दिवस सर्वसामान्यांमध्ये होत आहे. याच पार्श्वभूमीवर... ...

Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली! - Marathi News | Fadnavis defends Maharashtras third language policy, Raj Thackeray opposes Hindi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

Maharashtra Revises Third Language Policy: राज्य सरकारकडून समर्थन, विरोधकांकडून प्रहार ...

'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर' - Marathi News | Uddhav Thackeray asks former corporators whether to form an alliance with MNS for BMC Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'

मनसेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांकडे विचारणा केली आहे. ...

"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर - Marathi News | Hindi Language compulsory in maharashtra schools CM Devendra Fadnvais gives befitting reply to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा... - CM फडणवीस

Devendra Fadnavis vs Raj Thackeray, Hindi Language Controversy: हिंदी भाषेच्या सक्तीबाबत राज ठाकरे यांनी सरकारला दिलं होतं 'अल्टिमेटम' ...