Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
चर्चा करून ५ जुलै ही तारीख ठरवली. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. फक्त मराठी अजेंडा, कुठलाही झेंडा नाही हे ठरलेले आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Unite: महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून, एकच मोर्चा काढणार आहेत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. ...
मुख्यमंत्र्यांची ही भूमिका सर्व समाजाच्या नेत्यांनी मान्य केली. कुठेही, कसलाही विरोध न होता सर्व धार्मिक स्थळावरचे भोंगे काढून टाकण्यास सगळ्यांनी सहकार्य केले. ...
मनसे ५ जुलैला, उद्धवसेना ७ जुलैला रस्त्यावर उतरणार: ५ जुलैला मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे, तर उद्धवसेनेने मराठी भाषा केंद्राच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ...
मनसेचा हा मोर्चा आधी ६ जुलै रोजी होणार होता. मात्र, आता त्याच्या तारखेत बदल झाला असून, ६ ऐवजी ५ जुलै रोजी म्हणजेच शनिवारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ...