शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय; मनसेचा निशाणा

मुंबई : Raj Thackeray: ...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं, राज ठाकरेंची खास पोस्ट

मुंबई : Sanjay Raut Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की...

ठाणे : मनसेच्या वाट्याला गेल्यानंच ‘त्यांचं’ मुख्यमंत्रिपद गेलं, राज ठाकरेंचा उद्धव यांना टोला 

महाराष्ट्र : Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ लवकरच दूर होईल - राज ठाकरे

मुंबई : Raj Thackeray: '...अन् मग सगळ्यांना कळेल'; देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

ठाणे : Raj Thackeray Live: “आमच्या वाट्याला जायचं नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं”; राज ठाकरेंनी सुनावलं

महाराष्ट्र : 'राज्यात मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाही'-राज ठाकरे

महाराष्ट्र : 'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

ठाणे : Raj Thackeray: भाजपनंही हे लक्षात ठेवावं..., राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा