शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार”

ठाणे : परदेशात शोधला असेल राम, संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले”: अमोल मिटकरी

महाराष्ट्र : Girish Bapat: राज ठाकरेंकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली, म्हणाले, त्यांनी ही बाब कसोशीने पाळली

सांगली : राज ठाकरेंनी भोंग्यापेक्षा पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, रामदास आठवलेंनी लगावला टोला

राष्ट्रीय : आम्हाला वाचवा! गुजरातमधल्या तरुणाची थेट राज ठाकरेंकडे मागणी; नेमकं काय प्रकरण?

मुंबई : सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई : सगळं काही ठरल्याप्रमाणे होत आहे; ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई : एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीसंदर्भात चर्चा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

नाशिक : नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी