Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Lok Sabha Election Result 2024 : राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते? ...
Vidhan Parishad Election 2024: निरंजन डावखरेंनी भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक विनंती केली होती. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला असून काही ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
Mumbai Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नाही. ...