लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज कुंद्रा

Raj Kundra News in Marathi | राज कुंद्रा मराठी बातम्या

Raj kundra, Latest Marathi News

"माझ्याविरोधात काहीही पुरावे नाहीत", आरोपामुक्ततेसाठी राज कुंद्राची न्यायालयात धाव  - Marathi News | Raj Kundra moves to court for acquittal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्याविरोधात काहीही पुरावे नाहीत", आरोपामुक्ततेसाठी राज कुंद्राची न्यायालयात धाव 

Raj Kundra : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली. सप्टेंबर २०२१ मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. ...

ED Action On Raj Kundra: शिल्पा शेट्टीच्या घरावर धाडी पडणार; राज कुंद्राच्या सीडींमागे ईडी लागली - Marathi News | ED registered a money laundering case against Actress Shilpa Shetty's Husband and businessman Raj Kundra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिल्पा शेट्टीच्या घरावर धाडी पडणार; राज कुंद्राच्या अश्लिल सीडींमागे ईडी लागली

मुंबईतील एका बंगल्यामध्ये राज कुंद्रा पॉर्न फिल्म तयार करत होता. तसेच त्या काही खास अॅपवर प्रसिद्ध करून करोडो रुपये उकळत होता. हा गोरखधंदा काही वर्षे सुरु होता. ...

Fact Check : अमृता अरोरानं चक्क शिल्पा शेट्टीच्या पतीला किस केलं ? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | amrita arora gets trolled for kissing husband because netizens thought that she was with raj kundra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता अरोरानं चक्क शिल्पा शेट्टीच्या पतीला किस केलं ? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

Fact Check : मलायका अरोराची (Malaika Arora) बहीण अमृता अरोराने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, सोशल मीडियावरही या फोटोची जोरदार चर्चा रंगली. ...

बाबो! Raj Kundraने पत्नी Shilpa Shettyच्या नावावर केलं 5 फ्लॅट आणि 38.5 कोटींचा जुहूमधला बंगला - Marathi News | Raj kundra transfers 5 apartments and juhu home worth rs 38 cr to wife shilpa shetty key details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! Raj Kundraने पत्नी Shilpa Shettyच्या नावावर केलं 5 फ्लॅट आणि 38.5 कोटींचा जुहूमधला बंगला

जाणून घ्या राज कुंद्रा (Raj Kundra)ने कोणकोणती प्रॉपर्टी शिल्पाच्या नावावर केली आहे. ...

पॉर्नोग्राफी केसवर राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीचं स्पष्टीकरण, सत्य कधी लपत नाही... - Marathi News | Shilpa Shetty tweeted on Raj Kundra statement on pornography case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॉर्नोग्राफी केसवर राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीचं स्पष्टीकरण, सत्य कधी लपत नाही...

Shilpa Shetty : तुरूंगात ३ महिने घालवल्यानंतर त्याला जामीन देण्यात आला होता. त्यानंतर राज कुंद्रा मीडियासमोर येण्यास टाळत होता. ...

मी शांत आहे, पण दुबळा नाही..; पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राने अखेर सोडलं मौन, वाचा काय म्हणाला - Marathi News | Raj Kundra Statement On Pornography Case appeals to respect privacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी शांत आहे, पण दुबळा नाही..; पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राने अखेर सोडलं मौन, वाचा काय म्हणाला

Raj Kundra Statement On Pornography Case: तुरुंगातून सुटल्यापासून राज कुंद्रा ‘मौनात’ होता. पण आता त्यानेही पहिल्यांदा अधिकृत स्टेटमेंट जारी करत, पोर्नोग्राफी प्रकरणी मौन सोडलं आहे. ...

Google Top Trends of 2021: 'हे' दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगलवर ट्रेंडिंग ला राहिले... - Marathi News | top ten people who are trending on google in 2021 year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Google Top Trends of 2021: 'हे' दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगलवर ट्रेंडिंग ला राहिले...

गूगने नुकतंच २०२१च्या टॉप ट्रेंड्सची ( Google Top Trends of 2021 ) ची लिस्ट जाहीर केली आहे... ...

राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; पूनम पांडे, शर्लिन चोप्रालाही दिलासा नाही - Marathi News | Raj Kundra anticipatory bail application rejected; Poonam Pandey and Sherlyn Chopra are also not relieved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; पूनम पांडे, शर्लिन चोप्रालाही दिलासा नाही

आम्ही या निर्णयाला आव्हान देऊ, असे कुंद्रा याचे वकील सुदीप पासबोला यांनी सांगितले. सायबर सेल आपल्याला या गुन्ह्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. ...