शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. ...
शिल्पाने योगा करतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांचीही नजर तिच्यावरुन हटत नाही. इतकी ती सुंदर दिसत आहे. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल. ...
दुसर्यांदा आई झाल्यानंतर शिल्पा शेट्टी खूप खुश आहे आणि सोशल मीडियावरही तिने आपला आनंद व्यक्त केला होता. शिल्पा तिच्या मुलांसह नेहमीच वेगवेगळ्या अक्टीव्हीटी करतानाचे फोटो शेअर करत असते. ...
आतापर्यंत सेलिब्रेटींच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचे मुंबईबाहेर फार्महाऊसही आहेत. त्याच यादीत आता शिल्पा शेट्टीचेही नाव गणले जाणार आहे. ...
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. या दरम्यान दोघंही मनोरंजनासाठी विविध युक्त्या लढवतांना दिसत आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत अनेक टिकटॉक व्हिडिओ तयार केले आहेत. ...