शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राने राहत फतेह अली खानचा आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. ...
राज कुंद्रा नुकताच अभिनेता, गीतकार व रॅपर बनला आहे. या गाण्याचे नाव आहे 'वेक अप'. या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच धारावी येथील मुलांसोबत पार पडले आहे. ...