बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचे चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या ख-या आयुष्यातले किस्सेही असेच. आजही सिनेप्रेमी हे किस्से जाणून घ्यायला उत्सुक असतात. ...
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला आणि २ जून १९८८ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. ...