सन १९४९ मध्ये राज कपूर आणि नर्गिस यांचा ‘बरसात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अपार लोकप्रीयता मिळवली. या चित्रपटाचे पोस्टरही तुफान गाजले. ...
या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली. पण या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण का होऊ शकली नाही. त्यांच्यात असं काय झालं की, त्यांना वेगळं व्हावं लागलं चला जाणून घेऊया.... ...