सोमवारी सकाळी कृष्णा राज कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ...
बॉलिवूडचे शोमॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. राज कपूर आणि कृष्णा यांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे ‘सदाबहार अभिनेते’ देव आनंद यांची आज जयंती. आपल्या कारकिर्दींत देवआनंद यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. पण त्याशिवायही देव आनंद यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीत बरेच मोठे योगदान आहे. ...
आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. ...
सन १९४९ मध्ये राज कपूर आणि नर्गिस यांचा ‘बरसात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अपार लोकप्रीयता मिळवली. या चित्रपटाचे पोस्टरही तुफान गाजले. ...