लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज कपूर

Raj Kapoor News in Marathi | राज कपूर मराठी बातम्या

Raj kapoor, Latest Marathi News

खऱ्या आयुष्यात बॉलिवूडच्या कपूर आणि बच्चन कुटुंबात आहे 'हे' खास नातं, तुम्हाला माहितेय? - Marathi News | Kapoor Bachchan Family Relationship Shweta Bachchan Nikhil Nanda Raj Kapoor Connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात बॉलिवूडच्या कपूर आणि बच्चन कुटुंबात आहे 'हे' खास नातं, तुम्हाला माहितेय?

बच्चन आणि कपूर ही दोन मोठी घराणी एका मजबूत कौटुंबिक धाग्यात बांधली गेली आहेत. ...

रणबीर बनणार दिग्दर्शक, आजोबा राज कपूर यांच्या स्टुडिओअंतर्गत बनवणार पहिला सिनेमा, एक्स गर्लफ्रेंडची केली निवड - Marathi News | Ranbir Kapoor will become a director, will make his first film under grandfather Raj Kapoor's studio, has chosen his ex-girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर बनणार दिग्दर्शक, आजोबा राज कपूर यांच्या स्टुडिओअंतर्गत बनवणार पहिला सिनेमा, एक्स गर्लफ्रेंडची केली निवड

Ranbir Kapoor : रणबीर कपूर त्याचे आजोबा राज कपूर यांच्या स्टुडिओला पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. या बॅनरखाली ते दिग्दर्शित केलेला आपला पहिला चित्रपट बनवणार आहेत. ...

आजोबा राज कपूर यांच्या 'आवारा' सिनेमातील लूकमध्ये दिसला रणबीर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor seen in his grandfather Raj Kapoor's look from the movie 'Awara', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबा राज कपूर यांच्या 'आवारा' सिनेमातील लूकमध्ये दिसला रणबीर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Ranbir Kapoor : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर नुकताच त्याचे आजोबा राज कपूर यांच्या लोकप्रिय लूकमध्ये दिसला. त्याच्या स्टाईलचा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...

'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण... - Marathi News | Sita from 'Ramayana' auditioned for the role of Mandakini in 'Ram Teri Ganga Maili', but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

Deepika Chikhalia : दीपिका चिखलिया यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी राज कपूर दिग्दर्शित 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीसाठी ऑडिशन दिले होते. ...

अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | ritu nanda from kapoor family an LIC agent has a world record in the Guinness Book | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

अभिनेत्री न होता कपूर कुटुंबातील ही व्यक्ती यशस्वी विमा एजंट झाली. कोण आहे ती? ...

रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- "लहानपणी आजोबा..." - Marathi News | Why was Ranbir Kapoor afraid to celebrate Holi animal movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- "लहानपणी आजोबा..."

कपूर कुटुंबाच्या होळी पार्टीची रणबीरला भीती का वाटायची? अभिनेत्याने उलगडला खास किस्सा ...

मेरा जूता है जापानी! आजोबा राज कपूर यांना नातीकडून ट्रिब्यूट, करीना कपूरचा दमदार परफॉर्मन्स - Marathi News | kareena kapoor tribute to grandfather raj kapoor actress did dance performance on his hit songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरा जूता है जापानी! आजोबा राज कपूर यांना नातीकडून ट्रिब्यूट, करीना कपूरचा दमदार परफॉर्मन्स

IIFA 2025: करीनाच्या परफॉर्मन्सचं नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक ...

राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची दर्दभरी गोष्ट, लग्न होऊ शकलं नाही कारण.. - Marathi News | love story of Raj Kapoor and Nargis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची दर्दभरी गोष्ट, लग्न होऊ शकलं नाही कारण..

love story of Raj Kapoor and Nargis : पहिल्या भेटीतच प्रेमात पडले, पण नशिबात एकत्र येणं नव्हतं. ...