मूर्तिजापूर रोडवरील या मंगल कार्यालयात दर्यापूर येथील खोलापुरी गेट परिसरातील माणिकराव सोळंके यांच्या मुलीचा विवाह चिंचखेड (ता. भातकुली) येथील दिवाकर खानंदे यांच्या मुलाशी वैभव मंगल कार्यालयात बुधवारी झाला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेवणावळी सु ...