तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले... प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्... रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
Rain, Latest Marathi News
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी वाढली ...
Rain In Nashik: गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना नाशिककडे मात्र पावसाने पाठ फिरवली होती मात्र आज सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नाशिककरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. ...
पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत. ...
जोराच्या पावसामुळे मनपाच्या मान्सूनपूर्व उपाययोजनांची पोलखोल केली आहे. पावसाळी नाल्याची साफसफाई न झाल्याने पाणी साचण्याच्या घटनात भर पडली. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाकडून संबंधितांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. ...
महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. ...
वामान खात्याकडून गुरुवारी (दि.७) नाशिकला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला होता. शहरात पावसाचा जोर त्या तुलनेत कमी राहिला. मध्यरात्रीनंतर पावसाच्या मध्यम सरींचा सुरू झालेला वर्षाव हा दिवसभर कायम राहिल्याने शहर ओलेचिंब झाले. ...