लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार; पंधरा दिवसांनी जोरदार कमबॅक, पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता - Marathi News | heavy rain in sindhudurg district after fifteen days possibility of flood situation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार; पंधरा दिवसांनी जोरदार कमबॅक, पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता

पावसाने जिल्ह्यात आजमितीला दोन हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. ...

काेकणाला अतिवृष्टीचा इशारा; पुढील पाच दिवस राज्याला झोडपणार  - Marathi News | Heavy rain warning for konkan region; next five days rain in the maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेकणाला अतिवृष्टीचा इशारा; पुढील पाच दिवस राज्याला झोडपणार 

राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे. आता पाच दिवस मान्सून सक्रिय राहील. ...

Rain Update: मुसळधार पावसाने दौंड शहर झाले जलमय - Marathi News | Rain Update daund city Waterlogged due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: मुसळधार पावसाने दौंड शहर झाले जलमय

दौंडला पावसाने झोडपले.... ...

खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Three gates of Khadakpurna project opened, 32 villages alerted in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा

तीन जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेचा इशारा ...

सोलापुरात पहाटे जोरदार पाऊस; कासेगांवचा संपर्क तुटला, सर्वच धरणे ओव्हरफ्लो - Marathi News | Heavy rain in Solapur early morning; Kasegaon lost contact, all dams overflowed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पहाटे जोरदार पाऊस; कासेगांवचा संपर्क तुटला, सर्वच धरणे ओव्हरफ्लो

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील पूलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे गुरूवारी पहाटेपासून कासेगांवचा शहराशी संपर्क खंडीत झाला. ...

आंबोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, बेळगाव-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक थांबवली - Marathi News | Heavy rain in Amboli, Traffic on Belgaon Savantwadi route was stopped | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, बेळगाव-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक थांबवली

आंबोली येथे काल, गुरूवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने एकच खळबळ उडाली ...

रानात राबणाऱ्या शेतकरी दांपत्यावर वीज कोसळली; पत्नी जागीच ठार, पती गंभीर - Marathi News | A farmer couple working in the forest was struck by lightning, the wife was killed on the spot and the husband was seriously injured in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रानात राबणाऱ्या शेतकरी दांपत्यावर वीज कोसळली; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय 55 व त्यांच्या पत्नी रुख्मिणाबाई गजानन नागरे हे दोघे पतीपत्नी शेतात निंदनाचे काम करीत ...

हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rains in Digrus area of Hingoli; Communication of five villages was lost, traffic stopped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. ...