लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

चार दिवस अतिपावसाचा इशारा; राज्याला रेड अन् ऑरेंज अलर्ट, पुराचा धोका - Marathi News | Four days of heavy rain warning; red and orange alert, danger of flood in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार दिवस अतिपावसाचा इशारा; राज्याला रेड अन् ऑरेंज अलर्ट, पुराचा धोका

नदीकाठच्या गावांना अलर्ट ...

मुंबई गारेगार! अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ - Marathi News | The evacuees run out of their homes due to occasional heavy showers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गारेगार! अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ

अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ झाल्याचे चित्र होते. ...

Flood: अतिवृष्टीमुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद. पुराचे पाणी रस्त्यावर  - Marathi News | Flood: Varood-Amravati highway closed due to heavy rain. Flood water on the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिवृष्टीमुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद. पुराचे पाणी रस्त्यावर 

Flood: वरूड तालुक्यात रविवारी दिवसभरात दोनदा झालेल्या पावसामुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद झाला आहे.  वरूड, जरूड, मांगरूळ, शेंदूरजनाघाट येथील सखल भागांमध्ये काही फूट पाणी शिरल्याने नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे.  ...

Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी - Marathi News | Rain in Chiplun: Heavy rain in Chiplun! Vashishti, Sivandi reached alert level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी

Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. ...

Maharashtra Rain Update: मान्सून पुन्हा सक्रिय! 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra Rain Update Monsoon active Chance of heavy rain in this district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: मान्सून पुन्हा सक्रिय! 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत माॅन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय ...

Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून - Marathi News | Flood: The chakka river came running, washing away the road leading to Pathankot Airport in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून

पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो. ...

Rain In Maharashtra: मध्य महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात - Marathi News | Orange alert for rain in Madhya Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली आहेत. ...

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले, धरणात 'इतका' पाणीसाठा - Marathi News | Rainfall in Chandoli dam area has decreased. 27. 53 TMC water storage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले, धरणात 'इतका' पाणीसाठा

सध्या धरणातील पाण्याचा विसर्ग पुर्णपणे बंद ...