संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली. | ...
मौलाना उस्मान कासमी यांनी ‘दुआ’ केली. ते म्हणाले की, ये अल्लाह, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणणार नाही. एकमेकांना सहाय्य करू. कुणाची चेष्टा करणार नाही. परंतु तू पाऊस पाठव. ...