लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

नाशिकमध्ये पावसामुळे अनेक भागात रस्ते बंद, आठ ठिकाणी झाडे पडली - Marathi News | nashik roads were closed in many areas due to rain trees fell at eight places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पावसामुळे अनेक भागात रस्ते बंद, आठ ठिकाणी झाडे पडली

रामकुंडावर अडकलेली बस बाहेर काढली. ...

दुचाकीवरून जाताना डोक्यावर पडला विजेचा खांब; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | An electric pole fell on the head of a young man riding a bike Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून जाताना डोक्यावर पडला विजेचा खांब; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

रात्रीपासून पाऊस पडत असल्याने हा खांब अचानक रस्त्यावर कोसळून दुचाकीवरून चाललेल्या विशाल ढगे याच्या डोक्यात पडला ...

दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ - Marathi News | Back of rain in drought areas; Increase in scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून, त्यासाठी ८६ टँकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे. ...

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! रविवारी पाऊस आला तरी निकाल लागणार; IND vs PAK सामन्यासाठी मोठा निर्णय - Marathi News | Reserve day confirmed for India vs Pakistan match in case it rains on 10 September for Asia Cup 2023, know here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविवारी पाऊस आला तरी निकाल लागणार; IND vs PAK सामन्यासाठी मोठा निर्णय

आशिया चषकात सुपर ४ मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; दुपारी दोननंतर ५६०० क्युसेसने विसर्ग - Marathi News | Heavy rains increased in Pavana dam area 5600 cusecs discharge after 2 pm | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; दुपारी दोननंतर ५६०० क्युसेसने विसर्ग

पवना नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी सावध रहावे ...

अमळनेर, भडगाव, पारोळा तालुक्यात अतिवृष्टी; ऑगस्ट महिन्यात झालेला पाऊस सप्टेंबरच्या दोन दिवसात - Marathi News | Heavy rains in Amalner, Bhadgaon, Parola talukas; Rainfall in the month of August in two days of September jalgaon news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर, भडगाव, पारोळा तालुक्यात अतिवृष्टी; ऑगस्ट महिन्यात झालेला पाऊस सप्टेंबरच्या दोन दिवसात

२२ महसूल मंडळांमध्ये जोरदार, जिल्ह्यात एकाच रात्री एकूण ३६ मिमी पाऊस झाला आहे.  ...

रोजगार हमीतून होणार विहीर पुनर्भरण - Marathi News | Well recharge through employment guarantee scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमीतून होणार विहीर पुनर्भरण

पावसाळ्याचा आता एक महिना शिल्लक असल्याने या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब साठवण्यासाठी आता जिल्ह्यातील सुमारे सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. ...

दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Rain started again in Ratnagiri from morning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली ...