लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता, थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण - Marathi News | Chance of rain in Kolhapur district, Change in environment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता, थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण

गेली दोन दिवस वातावरणात झाला बदल ...

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात... - Marathi News | Paithan taluka of the Guardian Minister Sandipan Bhumare was excluded from the relief of the flood victims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात...

पैठण तालुक्यासोबत वैजापूरला देखील वगळले; दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार असल्याचा शासनाचा दावा  ...

IND vs NZ, 2nd ODI : पावसामुळे दुसरा वन डे सामना रद्द करावा लागला; भारताला ICC Rankings मध्ये फटका बसला - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI : Second ODI match between India vs New Zealand abandoned due to rain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे दुसरा वन डे सामना रद्द करावा लागला; भारताला ICC Rankings मध्ये फटका बसला

चार तासानंतर पाऊस थांबला आणि सामना काही काळ सुरू झाला. पण, पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली आणि अखेर 12.30 वाजता मॅच रद्द होत असल्याची घोषणा झाली. ...

IND vs NZ, 2nd ODI : २९-२९ षटकांचा सामना, दोन डावांत १० मिनिटांचा ब्रेक; जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI :  Good news in Hamilton. Play set to get underway at 11.10am IST, with the match reduced to 29 overs per side   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२९-२९ षटकांचा सामना, दोन डावांत १० मिनिटांचा ब्रेक; जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स

IND vs NZ, 2nd ODI : पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला.  अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. ...

IND vs NZ, 2nd ODI : दीड-दोन तास झाले एकही चेंडू नाही पडला, जाणून घ्या सामना का थांबला; BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI : It's currently pouring in Hamilton. The rain continues to dominate the series, The waiting game continues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीड-दोन तास झाले एकही चेंडू नाही पडला, जाणून घ्या सामना का थांबला; BCCI ने दिले अपडेट्स

IND vs NZ, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. ...

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप - Marathi News | Crops in trouble due to unseasonal rains, The gardeners-farmers of Sindhudurga lost their sleep | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप

अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. ...

Heavy Rain Saudi Arabia: वाळवंटातील सौदीमध्ये तुफान पाऊस; पुरात कार वाहून गेल्या, दोघांचा मृत्यू - Marathi News | Heavy Rain Saudi Arabia: Torrential rain in desert Saudi; Cars swept away in flood, two dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाळवंटातील सौदीमध्ये तुफान पाऊस; पुरात कार वाहून गेल्या, दोघांचा मृत्यू

पाऊस एवढा जोराचा होता की रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत होते. यामुळे गाड्यादेखील वाहून गेल्या. ...

सांगली, मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्षबागांना फटका - Marathi News | Unseasonal rains hit four talukas including Sangli, Miraj, grape growers worried | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्षबागांना फटका

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली ...